ॲप डाउनलोड करा
नवीन आवृत्ती 1.0.3 · 7.6 MB
ॲप कसे बसवायचे
- वरचे हिरवे बटण दाबा. ॲप डाउनलोड होईल.
- डाउनलोड झाल्यावर Open / उघडा दाबा.
- फोनने विचारले तर Settings मध्ये जाऊन Allow from this source चालू करा आणि मागे या.
- Install दाबा.
- ॲप उघडा, भाषा निवडा आणि तुमचा WhatsApp मोबाईल क्रमांक टाका.
- WhatsApp वर आलेला 6 अंकी कोड टाका.
ॲप बसले नाही तर
वरचे बटण तुमच्या फोनसाठी योग्य ॲप आपोआप निवडते. तरीही ॲप बसले नाही तर खालचे दुसरे बटण वापरा.
तुमचा क्रमांक सुपर ॲडमिनने मंजूर केल्यावरच ॲपमध्ये प्रवेश मिळतो. क्रमांक यादीत नसेल तर ॲपमधूनच विनंती पाठवता येते.